Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Reverse WaterFall , Sadawaghapur
Reverse WaterFall , Sadawaghapur
Details in Marathi
Reverse WaterFall - रिव्हर्स धबधबा
रिव्हर्स धबधबा
पाटण तालुक्यातील सडावाघापूर पठारावर पावसाळ्यामध्ये उंच कड्यावरून फेसाळत पडणारे पाणी
वाऱ्याच्या प्रचंड वेगाने उलट्या दिशेने येत असल्याने अनेक रिव्हर्स धबधबे येथे पहायला मिळतात.