Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Dhareshwar Divashi Temple
Dhareshwar Divashi Temple
Details in Marathi
धारेश्वर दिवशी
पाटणपासून १७ कि.मी. व कोयनानगरपासून ३९ कि.मी. अंतरावर पाटणच्या उत्तरेस सह्याद्री पर्वताच्या श्रीराम
काळातील खोदलेल्या गुंफेत श्रीराम मंदिर व शिवशंभू महादेवाचे तीर्थस्थान आहे.