Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Kera River Waterfall
Kera River Waterfall
Details in Marathi
केरानदीवरील धबधबा
तीर्थक्षेत्र निवकणे देवी जनाई मंदिरापासून ३ कि.मी. अंतरावर केरा नदीच्या उगमस्थानापासून थोड्या अंतरावर भारसाखळे
या ठिकाणी निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार झाडीतून कोसळणारा धबधबा पाटणमधून पर्यटकांच्या सहज नजरेस पडतो.
धबधबा जवळून पाहण्यास अडचणीचा असला तरी हिरव्या झाडीतील कोसळणारा धबधबा पाहण्याचा आनंद मनमुरादपणे
उपभोगता यतो. या धबधब्यापासून थोड्याच अंतरावर निवकणे येथे केरा नदीवर धरण बांधण्यात आले आहे.
धरणातील पाणीसाठा म्हणजे महाबळेश्वर येथील वेण्णालेक तलावाची पर्यटकांना आठवण करून देतो. या धरणातील पाण्याच्या
सभोवती हिरवाईने अचाटलेले डोंगर असून भविष्यातील या धरणातील नौकाविहार म्हणजे वेण्णालेकची सफरच घडवून आणणारा आहे.