Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Shri Kshetra Yedoba Temple , Yerad
Shri Kshetra Yedoba Temple , Yerad
Details in Marathi
तीर्थक्षेत्र श्री येडोबा येराड
पाटणपासून केवळ ५ कि.मी. अंतरावर कराड-चिपळूण राज्य मार्गावर येडोबा येराड हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
कोयना नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात दाट झाडीतील हे मंदिर भक्तांचे आकर्षण स्थान आहे.
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे यात्रेचे स्वरूप येते. मुख्य यात्रेच्या दिवशी रात्री १२ च्या सुमारास येडोबा मंदिरास रिंगवान
प्रदक्षिणा पाहण्यासाठी भक्तांची व पर्यटकांची मोठी गर्दी होते. यात्रेच्या मुख्यकाळात आलेले भक्तगण गजा धनगरी नृत्य कलेचा
प्रकार साजरा करतात. हे पाहण्यासाठी यात्रेकरू मोठी गर्दी करतात.