Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Prachiti Fort
Prachiti Fort
Details in Marathi
प्रचिती किल्ला
भैरवगडापासून जवळच असलेला शिवछत्रपती काळातील प्रसिद्ध प्रचिती गड सातारा,सांगली व
रत्नागिरी जिल्ह्याच्या सरहद्दीवर सह्याद्रीच्या उंच पर्वतावर उभा आहे.गडावर जाण्यासाठी जंगलातून पायी
जावे लागते.पाटण,कोयना,नाव,पाथरपुंज यामार्गे गडावर जाता येते.भैरवगड व प्रचिती गडावर
इतिहासप्रेमी पर्यटकांची सतत
वर्दळ असते.दोन्ही गड पहायचे म्हणजे शिवप्रेमींनी किमान दोन दिवस मुक्काम करणे आवश्यक आहे.