9226984661 / 9822259514
contact@koynatourism.com
Koyna Tourism
A/P- Patan , Tal -Patan , Dist-Satara

Welcome!

Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar

Tourist Point : Humbarali Pagoda

Humbarali Pagoda

Details in Marathi

हुंबरळी पॅगोडा

कोयनानगरपासून केवळ २ कि.मी.अंतरावर उंच ठिकाणी हुंबरळी येथे हा पॅगोडा आहे .पॅगोडापासून कोयना धरणाचा विलोभणीय ठेवा पर्यटकांना नजरेस येतो . सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत एका भव्य खिंडीत वीर मावळ्याप्रमाणे कोयनानदीवर असलेले धरण पाहताना शूरवीर बाजी प्रभूंची आठवण होते .त्यातच आजुबाजूच्या हिरव्या घनदाट जंगलांनी कोयना धरणाचे दृश्य आणखीनच विलोभनीय झाले आहे. प्यागोडाजवळच महाराष्ट्र टूरिझमचे कोयना लेक रिसोर्ट ,विन्डशाली रिसोर्ट, खास पर्यटकांसाठीच आहेत .


Copyright © 2016 | koynatourism.com
Developed by Shri Software Solutions & Training Center , Patan