Welcome!
Koynatourism.com
This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar
Tourist Point : Neharu Garden , Koynanagar
Neharu Garden , Koynanagar
Details in Marathi
नेहरू गार्डन व यशोगाथा केंद्र
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोयना धरणाच्या पश्चिमेस शिवसागर जलाशयाच्या काठावरील
टेकडीवर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुंदर असे भव्य नेहरूगार्डन साकारण्यात आले आहे. यामध्ये पंचधारा घुमट असून हा पंडित नेहरू यांच्या
पंचशील तत्वांची जाणीव करून देतो .
याच गार्डनमध्ये विविध जातींची झाडवेली असून अनेक प्रकारची सुंदर फुले पर्यटकांची मने आकर्षित करून घेतात .
लहान मुलांना खेळण्याकरिता येथे अद्यावत क्रीडा सुविधा आहे, तर याच गार्डनमध्ये कोयना धरण वीज प्रकल्पाची लघु चित्रपटाद्वारे संपूर्ण ओळख
करून देणारे यशोगाथा केंद्र आहे.