Welcome!
Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by KoynanagarTourist Point : Shri Kshetra Khandoba Temple , Pali
Shri Kshetra Khandoba Temple , Pali
Details in Marathi
श्री क्षेत्र खंडोबा मंदिर , पाली
श्री क्षेत्र पालीमहाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश या राज्यातील अनेक जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान म्हणजे पालीचा खंडोबा पाटण आणि कराड तालुक्याच्या सरहद्दीवर कराड तालुक्यात येते.पुरातन काळातील दंतकथा वगळता पाली येथील देवस्थान जागृत आहे.छ.शिवाजी महाराजांनी पाली देवस्थानमधील मानकर्यांचा वाद मिटवण्यासाठी पाली येथे दहा दिवसांचा मुक्काम केला होता. श्री खंडोबा देवस्थान ठिकाणी दसरा,चंपाष्ठी,आदिवेळी मोठे उस्तव साजरे होतात.यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.श्री खंडोबाच्या देवळाचे काम विजयनगरचे श्री कृष्ण देवराय यांनी केले असून वास्तुशिल्प हेमांडपंथकृथ आहे.पाटण सडावाघापूर,तारळे या मार्गे पाली ३६ कि.मी. अंतरावर येते.