9226984661 / 9822259514
contact@koynatourism.com
Koyna Tourism
A/P- Patan , Tal -Patan , Dist-Satara

Welcome!

Koynatourism.com This website is created to provide all the tourist information in koynanagar as well as near by Koynanagar

Tourist Point : Vasantgad Fort , Karad

Vasantgad Fort , Karad

Details in Marathi

वसंतगड , कराड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात स्वराज्य निर्मितीसाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले अष्टप्रधान मंत्रिमंडळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे समाधीस्थळ वसंतगड पायथ्याशी तळबीड येथे आहे. वसंतगड हा मराठ्यांच्या स्वराज्यातील इतिहासकालीन किल्ला असून गडावर पूर्व व पश्चिमेस प्रवेशद्वार आहे. तसेच अनेक ठिकाणी टेहळणी बुरुज आहेत. श्री चंद्रसेन महाराज मंदिर , शिवकालीन पाण्याची जिवंत तळी आजही येथे पहावयास मिळतात. वसंतगडावरून पाटणचा सुंदरगड , गुणवंतगड , सातारचा अजिंक्यतारा , सज्जनगड , कराडचा सदाशिवगड , मच्छिंद्रगड यांचे येथून सहज दर्शन होते. गडाच्या पायथ्याला बेलदरे येथे नव्यानेच कृषी पर्यटनातून साकारलेले " आपलं गाव " पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.


Copyright © 2016 | koynatourism.com
Developed by Shri Software Solutions & Training Center , Patan